भारतीय तटरक्षक दल अंतर्गत असिस्टंट कमांडंट पदांची भरती

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत असिस्टंट कमांडंट पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 71 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट (02/2023 बॅच)

नोकरी खाते : भारतीय तटरक्षक दल

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 71

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील : असिस्टंट कमांडंट (02/2023 बॅच)

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 जनरल ड्यूटी (GD) 50
2 कमर्शियल पायलट लायसन्स (SSA)
3 टेक्निकल (मेकॅनिकल) 20
4 टेक्निकल (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स)
5 लॉ एन्ट्री 01
  एकुण 71

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण + 60% गुणांसह पदवीधर.
पद क्र.2 – 55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण + CPL (Commercial Pilot License).
पद क्र.3 – 55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण + 60% गुणांसह नेव्हल आर्किटेक्चर/ मेकॅनिकल/ मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल आणि प्रोडक्शन/ मेटलर्जी/ डिझाइन/ एरोनॉटिकल/ एरोस्पेस विषयात इंजिनिरिंग पदवी
पद क्र.4 – 55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण + 60% गुणांसह इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनिरिंग पदवी.
पद क्र.5 – 60% गुणांसह LLB

वयाची अट :
पद क्र.1 – जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.
पद क्र.2 – जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2003 दरम्यान.
पद क्र.3 – जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.
पद क्र.4 – जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.
पद क्र.5 – जन्म 01 जुलै 1993 ते 30 जून 2001 दरम्यान.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 17 ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2022 (05:30 PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment