भारतीय नौदल हेड क्वार्टर अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत ट्रेड्समन मेट पदांची भरती

भारतीय नौदल हेड क्वार्टर अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत ट्रेड्समन मेट पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 112 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : भारतीय नौदल

नोकरी ठिकाण : अंदमान आणि निकोबार/संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 112

अर्जाची फी : 150/- रुपये.

पदाचे नाव & तपशील : ट्रेड्समन मेट.

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 10 वी उत्तीर्ण संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयाची अट : 18 ते 25 वर्षे. SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 06 ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 06 सप्टेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment