इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदांची भरती

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 108 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 108

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 100/- रुपये.  मागासवर्गीय/महिला/माझी सैनिक – फी नाही.

पदाचे नाव & तपशील : कॉन्स्टेबल

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कारपेंटर 56
2 मेसन 31
3 प्लंबर 21
  एकुण 108

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 10 वी उत्तीर्ण + संबंधित विषयात ITI.

वयाची अट : 18 ते 23 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 19 ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment