LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 80 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 80

अर्जाची फी : 800/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट 50
2 असिस्टंट मॅनेजर 30
  एकुण 80

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 55% गुणांसह पदवीधर.
पद क्र.2 – 60% गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी किंवा 50% गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी+ 03 वर्षे DME

वयाची अट :
पद क्र.1 – 21 ते 28 वर्षे.
पद क्र.2 – 21 ते 40 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन परीक्षा : सप्टेंबर/ऑक्टोबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment