महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत ज्युनिअर ऑफिसर पदांची भरती

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत ज्युनिअर ऑफिसर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 11 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 6/ MSC Bank / 2022-2023.

नोकरी खाते : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र.

एकूण रिक्त पदे : 11

अर्जाची फी : 1770/- रुपये.

पदाचे नाव & तपशील : ज्युनिअर ऑफिसर

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सायबर सेक्युरिटी ऑपेरेशन 04
2 डिजिटल पेमेंट्स चॅनेल 03
3 सॉफ्टवेअर 01
4 नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन 01
5 डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशन 01
6 सर्व्हर ऍडमिनिस्ट्रेशन 01
  एकुण 11

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 50% गुणांसह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्म्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि संवाद कम्म्युनिकेशन इंजिनीअरिंग पदवी किंवा कॉम्प्युटर सायन्स विषयात पदवी/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात M.Sc/ MCA + संबंधित सर्टिफिकेट + संबंधित अनुभव.

वयाची अट : 18 ते 25 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 09 ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment