नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत पदवीधर इंजिनिअर ट्रेनी पदांची भरती

नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत पदवीधर इंजिनिअर ट्रेनी पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 189 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 10220801

नोकरी खाते : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड

नोकरी ठिकाण : भुवनेश्वर

एकूण रिक्त पदे : 189

अर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS – 500/- रुपये.  मागासवर्गीय – 100/- रुपये.

पदाचे नाव & तपशील : पदवीधर इंजिनिअर ट्रेनी

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मेकॅनिकल 58
2 इलेक्ट्रिकल 41
3 इंस्ट्रुमेंटेशन 32
4 मेटलर्जी 14
5 केमिकल 14
6 माइनिंग 10
7 सिव्हिल 07
8 केमिस्ट्री 13
  एकुण 189

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी/ केमिस्ट्री विषयात पदव्युत्तर पदवी + GATE 2022.

वयाची अट : 18 ते 30 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 11 ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 11 सप्टेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment