पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 386 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 184/2022.

नोकरी खाते : पिंपरी चिंचवड महानगरपालिका

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड

एकूण रिक्त पदे : 386

अर्जाची फी : खुला – 1000/- रुपये.  मागासवर्गीय – 800/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 अतिरिक्त कायदा सल्लागार 01
2 विधी अधिकारी 01
3 उपमुख्य अग्निशमन अधिकारी 01
4 विभागीय अग्निशमन अधिकारी 01
5 उद्यान अधीक्षक (वृक्ष) 01
6 सहाय्यक उद्यान अधीक्षक 02
7 उद्यान निरीक्षक 04
8 हॉर्टिकल्चर सुपरवायझर 08
9 कोर्ट लिपिक 02
10 अँनिमल किपर 02
11 समाजसेवक 03
12 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 41
13 लिपिक 213
14 आरोग्य निरीक्षक 13
15 कनिष्ठ अभियंता – स्थापत्य 75
16 कनिष्ठ अभियंता – विद्युत 18
  एकुण 386

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – विधी पदवी + दिवाणी व फौजदारी न्यायालयातील 07 वर्षे अनुभव + संगणक अहर्ता आवश्यक.
पद क्र.2 – विधी पदवी + दिवाणी व फौजदारी न्यायालयातील 05 वर्षे अनुभव + संगणक अहर्ता आवश्यक
पद क्र.3 – कोणतयाही शाखेतील पदवी + राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील फायर विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा डिव्हिजनल फायर ऑफिसर पाठ्यक्रम (अग्निशमन इंजिनीअरिंग मधील प्रगत पदविका) किंवा दि इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनीअर्स (UK) या संस्थेकडील सदस्यत्वं + संगणक अहर्ता आवश्यक.
पद क्र.4 – कोणतयाही शाखेतील पदवी + राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील फायर विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा डिव्हिजनल फायर ऑफिसर पाठ्यक्रम (अग्निशमन इंजिनीअरिंग मधील प्रगत पदविका) किंवा दि इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनीअर्स (UK) या संस्थेकडील सदस्यत्वं + संगणक अहर्ता आवश्यक.
पद क्र.5 – हॉर्टिकल्चर/ फॉरेस्ट्री विषयात पदवी + 05 वर्षे अनुभव + संगणक अहर्ता आवश्यक.
पद क्र.6 – हॉर्टिकल्चर/ फॉरेस्ट्री विषयात पदवी + 05 वर्षे अनुभव + संगणक अहर्ता आवश्यक.
पद क्र.7 – हॉर्टिकल्चर/ फॉरेस्ट्री विषयात पदवी + 05 वर्षे अनुभव + संगणक अहर्ता आवश्यक.
पद क्र.8 – हॉर्टिकल्चर/ फॉरेस्ट्री विषयात पदवी + 05 वर्षे अनुभव + संगणक अहर्ता आवश्यक.
पद क्र.9 – विधी पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. + 03 वर्षे अनुभव + संगणक अहर्ता आवश्यक.
पद क्र.10 – पशुवैद्यकी पदविका + 05 वर्षे अनुभव + संगणक अहर्ता आवश्यक.
पद क्र.11 – MSW + संगणक अहर्ता आवश्यक.
पद क्र.12 – स्थापत्य विषयात इंजिनीअरिंग पदवी/ पदविका + संगणक अहर्ता आवश्यक.
पद क्र.13 – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. + MS-CIT/ DOEACC/ CCC किंवा O/ A/ B/ C स्तर परीक्षा उत्तीर्ण
पद क्र.14 – कोणत्याही शाखेतील पदवी + स्वछता निरीक्षक पदविका उत्तीर्ण + संगणक अहर्ता आवश्यक.
पद क्र.15 – स्थापत्य विषयात इंजिनीअरिंग पदवी/ पदविका + संगणक अहर्ता आवश्यक.
पद क्र.16 – विद्युत विषयात इंजिनीअरिंग पदवी/ पदविका + संगणक अहर्ता आवश्यक.

वयाची अट : 18 ते 38 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत

अग्निशमन अधिकारी शारीरिक पात्रता:
पुरुष : उंची – 165 से.मी. छाती – 81 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.
महिला : उंची – 162 से.मी.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 19 ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment