पुणे महानगरपालिका अंतर्गत योग शिक्षक पदांची भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत योग शिक्षक पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 54 आहे व पात्र उमेदवारांकडून  समक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : पुणे महानगरपालिका

नोकरी ठिकाण : पुणे

एकूण रिक्त पदे : 54

भरतीचा प्रकार : कंत्राटी

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील : योग शिक्षक.

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 10 वी उत्तीर्ण + योगशिक्षक प्रमाणपत्र.

वयाची अट : 18 ते 45 वर्षे.

मुलाखतीची सुरवात : 01 सप्टेंबर 2022 (11:00 AM)

मुलाखतीचा शेवट : 01 सप्टेंबर 2022 ( 03:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण : इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वे नं.770/3, बकरे व्हेन्यू गल्ली क्र. 7. कॉसमॉस बँकेच्या समोर भांडारकर रोड, पुणे 411005.

भरतीची जाहिरात : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment