स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची मेगा भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची मेगा भरती करण्यात येत आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : स्टाफ सिलेक्शन कमिशन

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : माहिती उपलब्ध नाही.

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 100/- रुपये.  मागासवर्गीय/माझी सैनिक/PWD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव
1 स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)
2 स्टेनोग्राफर ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 12 वी उत्तीर्ण.

वयाची अट :
ग्रेड C – 18 ते 30 वर्षे.
ग्रेड D – 18 ते 27 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

परीक्षा (CBT) : नोव्हेंबर 2022

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 20 ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 05 सप्टेंबर 2022 (11:00 PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment