ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांची भरती

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 288 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

नोकरी ठिकाण : ठाणे

एकूण रिक्त पदे : 288

वेतनश्रेणी :
ज्युनिअर बँकिंग असिस्टंट – 15,000/-
शिपाई – 10,000/-

अर्जाची फी : ज्युनिअर बँकिंग असिस्टंट – 944 रुपये/- शिपाई – 590 रुपये/-

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनिअर बँकिंग असिस्टंट 233
2 शिपाई 55
  एकुण 288

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक ज्ञान + MS-CIT.
पद क्र.2 – 08/ 10 वी उत्तीर्ण.

वयाची अट : 18 ते 38 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 26 ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 05 सप्टेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment