THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत इंजिनीअर पदांची भरती

THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत इंजिनीअर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 109 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 11/2022

नोकरी खाते : THDC इंडिया लिमिटेड

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 109

अर्जाची फी : खुला/ ओबीसी/ EWS – 600/- रुपये.   मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWBD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सिव्हिल 33
2 इलेक्ट्रिकल 38
3 मेकॅनिकल 31
4 फ्लुइड मेकॅनिक्स 01
5 पॉवर इलेक्ट्रॉनिक्स 01
6 इलेक्ट्रिकल मेकॅनिक्स 01
7 कंट्रोल आणि इन्स्ट्रुमेंटेशन 01
8 पर्यावरण 03
  एकुण 109

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवी + 01 वर्षे अनुभव.

वयाची अट : 18 ते 32 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 20 जुलै 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment