महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 195 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : महिला व बाल विकास विभाग

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

एकूण रिक्त पदे : 195

अर्जाची फी : 150/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (DCPU) 10
2 संरक्षण अधिकारी (Institutional Care) 08
3 संरक्षण अधिकारी (Non-Institutional Care) 12
4 कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी (LCPO) 21
5 समुपदेशक 15
6 सामाजिक कार्यकर्ता 23
7 लेखापाल 18
8 डेटा विश्लेषक 13
9 डेटा एंट्री ऑपरेटरसह सहाय्यक (DCPU) 13
10 आउटरीच वर्कर (ORW) 25
11 आउटरीच वर्कर (ORW) 19
12 JJB डेटा एंट्री ऑपरेटर 18
  एकुण 195

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – सामाजिक कार्य/समाजशास्त्र/बाल विकास/मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन/ मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव
पद क्र.2 – सामाजिक कार्य/समाजशास्त्र/बाल विकास/मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन/ मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयात पदवी + 02 वर्षे अनुभव
पद क्र.3 – सामाजिक कार्य/समाजशास्त्र/बाल विकास/मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन/ मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयात पदवी + 02 वर्षे अनुभव
पद क्र.4 – LLB + 02 वर्षे अनुभव
पद क्र.5 – सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र / सार्वजनिक मध्ये पदवीधर किंवा काउंसिलिंग आणि कम्युनिकेशन PG डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव
पद क्र.6 – सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मध्ये बी.ए मध्ये प्राधान्याने पदवीधर
पद क्र.7 – वाणिज्य/गणित पदवी + 01 वर्ष अनुभव
पद क्र.8 – सांख्यिकी/गणित/अर्थशास्त्र पदवी/BCA
पद क्र.9 – 12वी उत्तीर्ण + कॉम्प्युटरमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा
पद क्र.10 -12वी उत्तीर्ण
पद क्र.11 – 12वी उत्तीर्ण + कॉम्प्युटरमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा
पद क्र.12 – 12वी उत्तीर्ण + कॉम्प्युटरमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा

वयाची अट : 18 ते 43 वर्षे.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 02 ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2022 (11:59 PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment