जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती

जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 06 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : जिल्हा परिषद

नोकरी ठिकाण : चंद्रपूर

एकूण रिक्त पदे : 06

भरतीचा प्रकार : कंत्राटी

वेतनश्रेणी : 20,650/-

अर्जाची फी : खुला – 500/- रुपये.  मागासवर्गीय – 250/- रुपये.

पदाचे नाव & तपशील : डेटा एन्ट्री ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 12 वी पास + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. + MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण.

वयाची अट : 18 ते 43 वर्षे.

अर्जची सुरुवात : 22 ऑगस्ट 2022

अर्जची शेवटची तारीख : 06 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याचा पत्ता : सदस्य सचिव, जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद चंद्रपूर.

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment