भाभा अणु संशोधन केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती

भाभा अणु संशोधन केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 51 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 03/2022(R-IV).

नोकरी खाते : भाभा अणु संशोधन केंद्र

नोकरी ठिकाण : कोलकाता आणि मुंबई.

एकूण रिक्त पदे : 51

अर्जाची फी : खुला – 500/- रुपये. मागासवर्गीय/महिला/माझी सैनिक/PWD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मेडिकल/ सायंटिफिक ऑफिसर 16
2 टेक्निकल ऑफिसर – C 35
  एकुण 51

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – MS/MD/DNB/MBBS.
पद क्र.2 – 60% गुणांसह विषयासह पदवी + 60% गुणांसह फिजिक्स विषयात पदव्युत्तर पदवी.

वयाची अट :
पद क्र.1 – 18 ते 35/40/50 वर्षे
पद क्र.2 – 18 ते 35 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 10 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment