मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांची भरती

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 76 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : मुंबई उच्च न्यायालय

नोकरी ठिकाण : औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर

एकूण रिक्त पदे : 76

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/ कोडर) 26
2 डेटा एन्ट्री ऑपरेटर 50
  एकुण 76

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – कॉम्प्युटर सायन्स/ अँप्लिकेशन/ कॉम्प्युटर मॅनेजमेंट किंवा समतुल्य विषयात पदवी + 01 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि. सर्टिफिकेट + MS-CIT किंवा समतुल्य.

वयाची अट : 21 ते 40 वर्षे.[SC/ST – 05 वर्षे सवलत]

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 23 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 12 ऑक्टोबर 2022 (05:00 PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment