सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 110 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : सेंट्रल बँक ऑफ इंडिया

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 110

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 850+GST रुपये. SC/ST/PWD – 175+GST रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव स्केल पद संख्या
1 इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी(IT) V 01
2 इकोनॉमिस्ट V 01
3 डाटा सायंटिस्ट IV 01
4 रिस्क मॅनेजर III 03
5 IT SOC एनालिस्ट III 01
6 IT सिक्योरिटी एनालिस्ट III 01
7 टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट) III 15
8 क्रेडिट ऑफिसर III 06
9 डाटा इंजिनिअर III 09
10 इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) III 11
11 रिस्क मॅनेजर II 18
12 लॉ ऑफिसर II 05
13 इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) II 21
14 सिक्योरिटी II 02
15 फायनांशियल एनालिस्ट II 08
16 क्रेडिट ऑफिसर II 02
17 इकोनॉमिस्ट II 02
18 सिक्योरिटी I 03
एकुण 110

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा MCA किंवा डाटा एनालिस्ट/AI & ML/डिजिटल/इंटरनेट टेक्नोलॉजीस पदव्युत्तर पदवी/पदवी + 10-12 वर्षे अनुभव
पद क्र.2 – PhD (इकोनॉमिक्स/बँकिंग/कॉमर्स/इकोनॉमिक पॉलिसी/पब्लिक पॉलिसी) + 05 वर्षे अनुभव
पद क्र.3 – सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) पदव्युत्तर पदवी किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) + 08-10 वर्षे अनुभव
पद क्र.4 – 55% गुणांसह B.Sc(सांख्यिकी) किंवा 55% गुणांसह MBA/PGDBM (फायनान्स/बँकिंग) किंवा (सांख्यिकी/अप्लाईड मॅथ्स/ऑपरेशन रिसर्च/डेटा विज्ञान क्षेत्र). + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.5 – कॉम्प्युटर सायन्स/IT/ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) + 06 वर्षे अनुभव
पद क्र.6 – कॉम्प्युटर सायन्स/IT/ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) + 06 वर्षे अनुभव
पद क्र.7 – सिव्हिल/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/टेक्सटाईल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव
पद क्र.8 – CA/CFA/ACMA + 03 वर्षे अनुभव किंवा MBA (फायनान्स) + 04 वर्षे अनुभव
पद क्र.9 – सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT)+ 05 वर्षे अनुभव
पद क्र.10 – कॉम्प्युटर सायन्स/IT/ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT)+ 06 वर्षे अनुभव
पद क्र.11 – 55% गुणांसह B.Sc(सांख्यिकी) किंवा 55% गुणांसह MBA/PGDBM (फायनान्स/बँकिंग) किंवा (सांख्यिकी/अप्लाईड मॅथ्स/ऑपरेशन रिसर्च/डेटा विज्ञान क्षेत्र). + 01 वर्ष अनुभव.
पद क्र.12 – LLB पदवी + 03 वर्षे अनुभव
पद क्र.13 – कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव
पद क्र.14 – पदवीधर + भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा त्याहून अधिक दर्जाचे माजी कमिशन अधिकारी किमान 5 वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी.
पद क्र.15 – CA किंवा MBA (फायनान्स) + 03 वर्षे अनुभव
पद क्र.16 – 60% गुणांसह पदवीधर+MBA/PGDBM(बँकिंग& फायनान्स) किंवा ICAI परीक्षा उत्तीर्ण.
पद क्र.17 – किमान द्वितीय श्रेणी अर्थशास्त्र/ अर्थमिति / ग्रामीण अर्थशास्त्रात पदवीधर पदवी + 03 वर्षे अनुभव
पद क्र.18 – पदवीधर + भारतीय सैन्यात JCO म्हणून किमान 5 वर्षांच्या सेवेसह किंवा हवाई दल, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्सेसमधून समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी.

वयाची अट :
पद क्र.1 – 30 ते 50 वर्षे
पद क्र.2 – 30 ते 45 वर्षे
पद क्र.3 – 28 ते 35 वर्षे
पद क्र.4 – 20 ते 35 वर्षे
पद क्र.5, & 6 – 26 ते 40 वर्षे
पद क्र.7, & 8 – 26 ते 34 वर्षे
पद क्र.9 – 26 ते 35 वर्षे
पद क्र.10 – 35 वर्षांपर्यंत
पद क्र.11, 12, & 13 – 20 ते 35 वर्षे
पद क्र.14 & 18 – 26 ते 45 वर्षे
पद क्र.15, 16 & 17: 20 ते 35 वर्षे
पद क्र.18 – 26 ते 45 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

मुलाखत : 22 डिसेंबर 2022

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 28 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment