केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 540 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 540

अर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS – 100/- रुपये.  मागासवर्गीय/माझी सैनिक/महिला – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) 122
2 हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) 418
  एकुण 540

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 12 वी उत्तीर्ण + कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
पद क्र.2 – 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट : 18 ते 25 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

शारीरिक पात्रता :
पुरुष : उंची – 165 से.मी. छाती – 77 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.
महिला : उंची – 155 से.मी.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 26 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2022 (05:00 PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment