इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 284 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 20/2022.

नोकरी खाते : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

नोकरी ठिकाण : हैदराबाद.

एकूण रिक्त पदे : 284

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील : ट्रेड अप्रेंटिस

पद क्र. ट्रेड पद संख्या
1 इलेक्ट्रिशियन 50
2 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 100
3 फिटर 50
4 R&AC 10
5 MMV 01
6 टर्नर 10
7 मशिनिस्ट 10
8 मशिनिस्ट (G) 03
9 MM टूल्स मेंटेनेंस 02
10 कारपेंटर 05
11 COPA 20
12 डिझेल मेकॅनिक 03
13 प्लंबर 01
14 SMW 01
15 वेल्डर 15
16 पेंटर 03
  एकुण 284

शैक्षणिक पात्रता व अनुभव : संबंधित ट्रेड मध्ये ITI/NCVT.

वयाची अट : 18 वर्षे.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 27 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment