फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 5043 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 01/2022-FCI Category III

नोकरी खाते : फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 5043

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 500/- रुपये.  मागासवर्गीय/महिला/माझी सैनिक/PwBD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव विभाग व रिक्त पदे पद संख्या
उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर पूर्व
1 ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) 22 05 07 05 09 48
2 ज्युनिअर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअर 08 00 02 02 03 15
3 स्टेनो ग्रेड -II 43 08 08 09 05 73
4 AG-III (जनरल) 463 155 185 92 53 948
5 AG-III (अकाउंट्स) 142 107 72 45 40 406
6 AG-III (टेक्निकल) 611 257 194 296 48 1406
7 AG-III (डेपो) 1063 435 283 258 15 2054
8 AG-III (डेपो) 36 22 17 06 12 93
एकुण 2388 989 768 713 185 5043

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – सिव्हिल इंजिनीअरिंग विषयात पदवी किंवा सिव्हिल इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा + 01 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग विषयात पदवी किंवा इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा + 01 वर्षे अनुभव.
पद क्र.3 – कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि. व इंग्लिश शॉर्टहँड 80 श.प्र.मि.
पद क्र.4 – कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक वापरण्यात प्रवीणता.
पद क्र.5 – कॉमर्स विषयात पदवी + संगणक वापरण्यात प्रवीणता.
पद क्र.6 – अग्रीकल्चर विषयात पदवी किंवा बॉटनी/ झूलॉजि/ बायो-टेक्नॉलॉजि/ बायो- केमिस्ट्री/ मायक्रोबायोलॉजि/ फूड सायन्स विषयात पदवी किंवा फूड सायन्स/ फूड सायन्स आणि टेक्नॉलॉजि/ अग्रीकल्चर इंजिनीअरिंग/ बायो-टेक्नॉलॉजि विषयात इंजिनीअरिंग पदवी.
पद क्र.7 – कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक वापरण्यात प्रवीणता.
पद क्र.8 – इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य + हिंदी-इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा/ प्रमाणपत्र.

वयाची अट :
पद क्र.1, 2 आणि 8 – 28 वर्षांपर्यंत
पद क्र.3 – 25 वर्षांपर्यंत
पद क्र.4 ते 7 – 27 वर्षांपर्यंत
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 06 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment