भारतीय हवामान विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

भारतीय हवामान विभाग अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 165 आहे व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 01/2022-IMD.

नोकरी खाते : भारतीय हवामान विभाग

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 165

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रोजेक्ट सायंटिस्ट – III 15
2 प्रोजेक्ट सायंटिस्ट – II 22
3 प्रोजेक्ट सायंटिस्ट – I 26
4 रिसर्च असोसिएट 34
5 सिनियर रिसर्च फेलो (SRF)/ ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) 68
  एकुण 165

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 60% गुणांसह कृषी हवामानशास्त्र/ कृषी भौतिकशास्त्र/ भौतिकशास्त्र/ गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स विषयात M.Sc/ B.E/ B.Tech + 07 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – 60% गुणांसह कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र/ रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस किंवा समकक्ष / कॉम्प्युटर सायन्स/ भौतिकशास्त्र/ गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन विषयात M.Sc/ B.E/ B.Tech + 03 वर्षे अनुभव.
पद क्र.3 – 60% गुणांसह कृषी हवामानशास्त्र/ कृषी भौतिकशास्त्र/ रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस किंवा समकक्ष/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ हवामान विज्ञान आणि पॉलिसी/ पर्यावरण विज्ञान/ भौतिकशास्त्र/ गणित/ वायुमंडलीय विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स विषयात M.Sc/ B.E/ B.Tech.
पद क्र.4 – Ph.D. / M.S. किंवा समतुल्य.
पद क्र.5 – कृषी हवामानशास्त्र/ कृषी भौतिकशास्त्र/ कृषी सांख्यिकी/ हवामानशास्त्र/ जलविज्ञान/ जलसंपत्ती/ भौतिकशास्त्र/ गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ वायुमंडलीय भौतिकशास्त्र/ हवामानशास्त्र/ रिमोट सेन्सिंग आणि GIS/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन विषयात पदव्युत्तर पदवी + NET + SRF – 02 वर्षे अनुभव.

वयाची अट :
पद क्र.1 – 45 वर्षांपर्यंत
पद क्र.2 – 40 वर्षांपर्यंत
पद क्र.3 – 35 वर्षांपर्यंत
पद क्र.4 – 35 वर्षांपर्यंत
पद क्र.5 – 28 वर्षांपर्यंत
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 12 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment