इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक अंतर्गत विविध पदांची भरती

इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 1041 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 01/2022.

नोकरी खाते : इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक

नोकरी ठिकाण : नाशिक.

एकूण रिक्त पदे : 1041

अर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS – 600/- रुपये.  मागासवर्गीय/PwBD/माझी सैनिक – 200/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वेलफेअर ऑफिसर 01
2 ज्युनिअर ऑफिस असिस्टंट 15
  एकुण 16

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – पदवी किंवा डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + संगणकाचे ज्ञान + संगणकावर इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट :
पद क्र.1 – 18 ते 30 वर्षे.
पद क्र.2 – 18 ते 28 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

परीक्षा :
लेखी परीक्षा – डिसेंबर 2022/ जानेवारी 2022
ऑनलाईन टायपिंग स्किल टेस्ट – नोव्हेंबर/ डिसेंबर 2022

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 10 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment