महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत अभियंता पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत अभियंता पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 330 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 09/2022

नोकरी खाते : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.

एकूण रिक्त पदे : 330

अर्जाची फी : खुला – 800/-रुपये.+GST रुपये. मागासवर्गीय – 600/- रुपये.+GST

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कार्यकारी अभियंता 73
2 अतिरिक्त कार्यकारी अभियंता 154
3 उपकार्यकारी अभियंता 103
  एकुण 330

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअर पदवी + 09 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअर पदवी + 07 वर्षे अनुभव.
पद क्र.3 – इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअर पदवी + 03 वर्षे अनुभव.

वयाची अट :
पद क्र.1 – 40 वर्षांपर्यंत
पद क्र.2 – 40 वर्षांपर्यंत
पद क्र.3 – 38 वर्षांपर्यंत
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 12 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 11 ऑक्टोबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment