माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 1041 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : MDL/HR-REC-NE/95/2022

नोकरी खाते : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड

नोकरी ठिकाण : मुंबई.

एकूण रिक्त पदे : 1041

अर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS – 100/- रुपये.  मागासवर्गीय/PwBD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील : (नॉन एक्झिक्युटिव)

पद क्र. पदाचे नाव/ ट्रेड पद संख्या
Skilled-I (ID-V)
1 AC रेफ.मेकॅनिक 04
2 कॉम्प्रेसर अटेंडंट 06
3 ब्रास फिनिशर 20
4 कारपेंटर 30
5 चिपर ग्राइंडर 20
6 कम्पोजिट वेल्डर 05
7 डिझेल क्रेन ऑपरेटर 03
8 डिझेल कम मोटर मेकॅनिक 09
9   ड्रायव्हर 01
10 इलेक्ट्रॉनिक क्रेन ऑपरेटर 34
11 इलेक्ट्रिशियन 140
12 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 45
13 फिटर 217
14 गॅस कटर 04
15 मशिनिस्ट 11
16 मिलराइट मेकॅनिक 14
17 पेंटर 15
18 पाइप फिटर 82
19 स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर 30
20 यूटिलिटी हैंड (स्किल्ड) 22
21 हिंदी ट्रांसलेटर 02
22 ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल) 10
23 ज्युनियर QC इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) 03
24 ज्युनियर QC इंस्पेक्टर (NDT) 01
25 ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 32
26 पॅरामेडिक्स 02
27 फार्मासिस्ट 01
28 प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल) 31
29 प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) 07
30 रिगर 75
31 सेफ्टी इन्स्पेक्टर 03
32 स्टोअर कीपर 13
Semi-Skilled-I  (ID-II)
33 मरीन इन्सुलेटर्स 50
34 सेल मेकर 01
35 यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) 70
36 सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय) 04
Semi-Skilled-III  (ID-VIA)
37 लाँच डेक क्रू 39
Skilled-II  (ID-VI)
38       इंजिन ड्रायव्हर/ 2nd क्लास इंजिन ड्रायव्हर 02
Special Grade (ID-VIII)
39 लाँच इंजिन क्रू/मास्टर II क्लास 02
Special Grade (ID-IX)
40 लायसन्स टू ॲक्ट इंजिनिअर 01
41 मास्टर I क्लास 02
  एकुण 1041

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – AC रेफ.मेकॅनिक विषयात NAC.
पद क्र.2 – मिल राइट मेकॅनिक/ MMTM विषयात NAC + MDL/ शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.3 – ब्रास फिनिशर विषयात NAC + MDL/ शिपबिल्डिंग उद्योगात ब्रास फिनिशर म्हणून काम केलेले असावे.
पद क्र.4 – कारपेंटर/ शिपराइट वूड विषयात NAC.
पद क्र.5 – चिपर ग्राइंडर विषयात NAC + MDL/ शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 01 वर्ष अनुभव.
पद क्र.6 – वेल्डर किंवा समतुल्य विषयात NAC.
पद क्र.7 – मिल राइट मेकॅनिक/ MMTM विषयात NAC + MDL/ शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.8 – डिझेल मेकॅनिक/ मोटर व्हेईकल मेकॅनिक/ मेकॅनिक डिझेल/ मेकॅनिक (मरीन डिझेल) विषयात NAC.
पद क्र.9 – भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण किंवा नौदल किंवा हवाई समतुल्य परीक्षा (ii) किमान 15 वर्षे युनियनच्या सशस्त्र दलात सेवा + अवजड वाहन चालक परवाना.
पद क्र.10 – इलेक्ट्रिशियन विषयात NAC + MDL/ शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.11 – इलेक्ट्रिशियन विषयात NAC.
पद क्र.12 – इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक विषयात NAC.
पद क्र.13 – फिटर विषयात NAC.
पद क्र.14 – स्ट्रक्चरल फिटर / फॅब्रिकेटर/ कंपोझिट वेल्डर विषयात NAC.
पद क्र.15 – मशिनिस्ट/ मशिनिस्ट ग्राइंडर विषयात NAC.
पद क्र.16 – मिलराइट मेकॅनिक/ MMTM विषयात NAC.
पद क्र.17 – पेंटर विषयात NAC.
पद क्र.18 – पाईप फिटर विषयात NAC.
पद क्र.19 – स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर/ फॅब्रिकेटर विषयात NAC.
पद क्र.20 – यूटिलिटी हैंड (स्किल्ड) विषयात NAC + शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.21 – इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी + 01 वर्ष अनुभव.
पद क्र.22 – मेकॅनिकल/ शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.23 – इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.24 – मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा + रेडिओग्राफी इंटरप्रिटेशन, अल्ट्रासोनिक, चुंबकीय कण चाचणी, डाई पेनिट्रेट चाचणी मध्ये ISNT/ASNT स्तर II प्रमाणपत्र.
पद क्र.25 – ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल विषयात NAC.
पद क्र.26 – 12 वी उत्तीर्ण + नर्सिंग डिप्लोमा/ पदवी.
पद क्र.27 – D.Pharm/ B.Pharm.
पद क्र.28 – मेकॅनिकल/ शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी + शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.29 – इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी + शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.30 – रिगर विषयात NAC.
पद क्र.31 – मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.32 – मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक/ टेलिकम्युनिकेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर/ शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.33 – 10 वी उत्तीर्ण + NAC + शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.34 – कटिंग आणि टेलरिंग/ कटिंग आणि शिवणकाम + शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.35 – NAC + शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.36 – 10 वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र सेनांमध्ये कमीत कमी 15 वर्षे सेवा.
पद क्र.37 – 10 वी उत्तीर्ण + GP रेटिंग कोर्स + 01 वर्ष अनुभव किंवा नॉन GP + 03 वर्षे अनुभव.
पद क्र.38 – इंजिन ड्रायव्हर 2nd क्लास प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.
पद क्र.39 – मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र + 03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.
पद क्र.40 – लायसन्स टू ॲक्ट इंजिनिअर प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.41 – मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र + 03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.

वयाची अट : 18 ते 38 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 12 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment