राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत डेव्हलोपमेंट असिस्टंट पदांची भरती

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत डेव्हलोपमेंट असिस्टंट पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 177 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 177

अर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS – 800/- रुपये.  मागासवर्गीय/PwBD – 150/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 डेव्हलोपमेंट असिस्टंट 173
2 डेव्हलोपमेंट असिस्टंट (हिंदी) 04
  एकुण 177

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2 – 50% गुणांसह हिंदी आणि इंग्लिश विषयासह पदवी.

वयाची अट : 21 ते 35 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 15 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2022 (11:59 PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment