तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 871 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 06/2022 (R&P).

नोकरी खाते : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 871

अर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS – 300/- रुपये.  मागासवर्गीय/PWD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 AEE 641
2 केमिस्ट 39
3 जियोलॉजिस्ट 55
4 जियोफिजिसिस्ट 78
5 प्रोग्रामिंग ऑफिसर 13
6 मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर 32
7 ट्रांसपोर्ट ऑफिसर 13
  एकुण 871

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 60% गुणांसह मेकॅनिकल/ पेट्रोलियम/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकॉम/E&C/ इंस्ट्रुमेंटेशन/ केमिकल/ अप्लाइड पेट्रोलियम/ इंडस्ट्रियल विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह जियोफिजिक्स/ जियोलॉजी/ केमिस्ट्री/ गणित/ पेट्रोलियम टेक्नोलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी + GATE 2022.
पद क्र.2 – 60% गुणांसह केमिस्ट्री विषयात पदव्युत्तर पदवी + GATE 2022.
पद क्र.3 – 60% गुणांसह जियोलॉजिस्ट विषयात पदव्युत्तर पदवी किंवा जियोलॉजी विषयात M.Tech + GATE 2022.
पद क्र.4 – 60% गुणांसह जियोफिजिक्स/ फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदव्युत्तर पदवी/ जियोफिजिकल टेक्नोलॉजी विषयात M.Tech + GATE 2022.
पद क्र.5 – 60% गुणांसह कॉम्पुटर/ IT विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA किंवा कॉम्प्युटर सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी + GATE 2022.
पद क्र.6 – 60% गुणांसह कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग पदवी + GATE 2022.
पद क्र.7 – 60% गुणांसह मेकॅनिकल/ ऑटो विषयात इंजिनिअरिंग पदवी + GATE 2022.

वयाची अट : कृपया जाहिरात बघा.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 23 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 12 ऑक्टोबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment