पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत असिस्टंट मॅनेजर पदाची भरती

पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत असिस्टंट मॅनेजर पदाची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 22 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 02/2022.

नोकरी खाते : पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 22

अर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS – 1000/- रुपये.  मागासवर्गीय/महिला/PBD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील : असिस्टंट मॅनेजर

पद क्र. शाखा पद संख्या
1 जनरल 15
2 फायनान्स आणि अकाउंट्स 02
3 IT 01
4 रिसर्च-इकोनॉमिक्स 01
5 लिगल 02
6 राजभाषा 01
  एकुण 22

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा ACA/FCA/ACS/FCS/CFA.
पद क्र.2 – कोणत्याही शाखेतील पदवी + ACA/FCA/ACS/FCS/CFA.
पद क्र.3 – इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ IT/ कॉम्प्युटर सायन्स विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + कॉम्प्युटर/ IT विषयात पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.4 – सांख्यिकी/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ व्यवसाय प्रशासन (वित्त)/ अर्थमिती विषयात पदव्युत्तर पदवी.
पद क्र.5 – LLB पदवी.
पद क्र.6 – इंग्रजी सह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी सह संस्कृत/ इंग्रजी/ अर्थशास्त्र/ वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.

वयाची अट : 18 ते 30 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 14 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 07 ऑक्टोबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment