स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत जुनिअर असोसिएट पदांची भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत जुनिअर असोसिएट पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 5008 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : CRPD/CR/2022-23/15.

नोकरी खाते : स्टेट बँक ऑफ इंडिया

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 5008

महाराष्ट्रातील एकूण रिक्त पदे : 747

अर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS – 750/- रुपये.  मागासवर्गीय/PWD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील : जुनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स).

शैक्षणिक पात्रता व अनुभव : कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट : 20 ते 28 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन परीक्षा :
पूर्व परीक्षा : नोव्हेंबर 2022
मुख्य परीक्षा : डिसेंबर 2022/ जानेवारी 2023

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 07 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment