स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 714 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : CRPD/SCO/2022-23/13, CRPD/SCO-WEALTH/2022-23/14 & CRPD/SCO/2022-23/16

नोकरी खाते : स्टेट बँक ऑफ इंडिया

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 714

अर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS – 750/- रुपये.  मागासवर्गीय/PWD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

जाहिरात क्रमांक पद क्र. पदाचे नाव पद संख्या
CRPD/SCO/2022-23/13 1 असिस्टंट मॅनेजर 13
2 डेप्युटी मॅनेजर 12
3 सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव 05
CRPD/SCO-WEALTH/2022-23/14 4 मॅनेजर (बिजनेस प्रोसेस) 01
5 सेंट्रल ऑपरेशन्स टीम-सपोर्ट 02
6 मॅनेजर (बिजनेस डेवलपमेंट) 02
7 प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (बिजनेस) 02
8 रिलेशनशिप मॅनेजर 335
9 इन्वेस्टमेंट ऑफिसर 52
10 सिनियर रिलेशनशिप मॅनेजर 147
11 रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) 37
12 रीजनल हेड 12
13 कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव 75
CRPD/SCO/2022-23/16 14       मॅनेजर (डाटा सायंटिस्ट-स्पेशलिस्ट) 11
15 डेप्युटी मॅनेजर (डाटा सायंटिस्ट-स्पेशलिस्ट) 05
16 सिस्टम ऑफिसर 03
एकुण 714

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – कॉम्प्युटर सायन्स/ IT/ सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवी/ MCA/ M.SC + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – कॉम्प्युटर सायन्स/ IT/ सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवी/ MCA/ M.SC + 04/ 05 वर्षे अनुभव.
पद क्र.3 – कॉम्प्युटर सायन्स/ IT/ सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवी/ MCA/ M.SC + 06/ 07 वर्षे अनुभव.
पद क्र.4 – MBA/ PGDM + 05 वर्षे अनुभव
पद क्र.5 – पदवीधर + 03 वर्षे अनुभव.
पद क्र.6 – MBA/ PGDM + 05 वर्षे अनुभव.
पद क्र.7 – MBA/ PGDM + 05 वर्षे अनुभव.
पद क्र.8 – पदवीधर + 03 वर्षे अनुभव.
पद क्र.9 – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/ पदवी + 05 वर्षे अनुभव.
पद क्र.10 – कोणत्याही शाखेतील पदवी + 06 वर्षे अनुभव.
पद क्र.11 – पदवीधर + 08 वर्षे अनुभव.
पद क्र.12 – पदवीधर + 12 वर्षे अनुभव.
पद क्र.13 – कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.14 – MBA/ PGDM + 05 वर्षे अनुभव.
पद क्र.15 – MBA/ PGDM + 03 वर्षे अनुभव.
पद क्र.16 – 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ मशिन लर्निंग आणि AI विषयात इंजिनीअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव.

वयाची अट : 18 ते 38 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 01 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2022

जाहिरात व ऑनलाईन अर्ज :

जाहिरात क्रमांक पद क्र. जाहिरात ऑनलाईन अर्ज
CRPD/SCO/2022-23/13 1 ते 3 इथे पहा इथे अर्ज करा
CRPD/SCO-WEALTH/2022-23/14 4 ते 13 इथे पहा इथे अर्ज करा
CRPD/SCO/2022-23/16 14 ते 16 इथे पहा इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे पहा

 

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment