स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022

परीक्षेचे नाव : स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022.

नोकरी खाते : स्टाफ सिलेक्शन कमिशन

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : माहिती उपलब्ध नाही.

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 100/- रुपये.  मागासवर्गीय/महिला/माझी सैनिक/PWD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव
ग्रुप B
1 असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2 असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3 असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4 असिस्टंट
5 आयकर निरीक्षक
6 इस्पेक्टर
7 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8 सब इंस्पेक्टर
9 असिस्टंट/सुपरिंटेंडेंट
10 रिसर्च असिस्टंट
11 डिविजनल अकाउंटेंट
12 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
ग्रुप C
13 ऑडिटर
14 अकॉउंटन्ट
15 अकॉउंटन्ट/ ज्युनियर अकॉउंटन्ट
16 पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट
17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ उच्च श्रेणी लिपिक
18 वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
19 कर सहाय्यक
20 सब-इंस्पेक्टर
21 उच्च श्रेणी लिपिक

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी : 12 वीत गणित विषयात किमान 60% गुण + पदवी किंवा सांख्यिकी विषयासह कोणत्याही विषयात पदवी.
पद क्र.2 – इतर सर्व पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट : कृपया जाहिरात बघा.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

परीक्षा (CBT):
Tier – I : डिसेंबर 2022
Tier – II : नंतर कळवण्यात येईल

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 17 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 08 ऑक्टोबर 2022 (11.00PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment