केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत इंजीनियरिंग सेवा पूर्व परीक्षा 2023

जाहिरात क्र. : 01/2023‐ENGG.

परीक्षेचे नाव : इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2023

नोकरी खाते : केंद्रीय लोकसेवा आयोग

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 327

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 200/- रुपये. मागासवर्गीय/महिला/PwBD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. श्रेणी पद संख्या
1 सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I)
2 मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II)
3 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III)
4 इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV)

शैक्षणिक पात्रता व अनुभव : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट : 21 ते 30 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

पूर्व परीक्षा : 19 फेब्रुवारी 2023

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 14 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2022 (06:00 PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment