वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 49 आहे व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 02/2022.

नोकरी खाते : वेस्टर्न नेव्हल कमांड

नोकरी ठिकाण : मुंबई.

एकूण रिक्त पदे : 49

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्टाफ नर्स 03
2 लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन असिस्टंट 06
3 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) 40
  एकुण 49

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 10 वी उत्तीर्ण + नर्सिंग ट्रेनिंग प्रमाणपत्र.
पद क्र.2 – लायब्ररी सायन्स/ इन्फॉर्मेशन सायन्स पदवी + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.3 – 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 01 वर्ष अनुभव.

वयाची अट :
पद क्र.1 – 18 ते 45 वर्षे.
पद क्र.2 – 18 ते 30 वर्षे.
पद क्र.3 – 18 ते 25 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

अर्जची सुरुवात : 10 सप्टेंबर 2022

अर्जची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याचा पत्ता : The Flag Officer Commanding-in-Chief (for CCPO), Headquarters, Western Naval Command, Ballard Estate, Near Tiger Gate, Mumbai – 400 001

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment