कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत विविध पदांची भरती

कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 349 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 02/2022

नोकरी खाते : कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 349

अर्जाची फी : General/EWS/OBC – 1500/-  SC/ST/PWD/महिला – फी नाही

पदाचे नाव & तपशील : नॉन रिसर्च मॅनेजमेंट पोजिशन (Non-RMPs)

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर 349
2 हेड ऑफ डिविजन, हेड ऑफ रीजनल स्टेशन/सेंटर
3 सिनियर सायंटिस्ट-कम-हेड,KVK
  एकुण 349

शैक्षणिक पात्रता व अनुभव : डॉक्टोरल पदवी किंवा समतुल्य + 03 वर्षे अनुभव.

वयाची अट :
पद क्र.1 आणि 2 – 60 वर्षांपर्यंत.
पद क्र.3 – 47 वर्षांपर्यंत.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 20 ऑक्टोबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख :
पद क्र.1 आणि 2 – 31 ऑक्टोबर 2022
पद क्र.3 – 11 नोव्हेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment