बँक नोट प्रेस अंतर्गत जुनिअर टेक्निशियन पदांची भरती

बँक नोट प्रेस अंतर्गत जुनिअर टेक्निशियन पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 14 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 02/2022

नोकरी खाते : बँक नोट प्रेस

नोकरी ठिकाण : देवास (मध्य प्रदेश).

एकूण रिक्त पदे : 14

अर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS – 600/- रुपये.  मागासवर्गीय – 200/- रुपये.

पदाचे नाव & तपशील : ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग)

शैक्षणिक पात्रता व अनुभव : लिथो ऑफसेट मशीन माइंडर/ लेटर प्रेस मशीन माइंडर/ ऑफसेट प्रिंटिंग/ प्लेटमेकिंग/ इलेक्ट्रोप्लेटिंग विषयात NCVT/SCVT ITI किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी विषयात डिप्लोमा.

वयाची अट : 18 ते 25 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत.

ऑनलाईन परीक्षा : डिसेंबर 2022 / जानेवारी 2023

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 15 ऑक्टोबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment