बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांची भरती

बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 346 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : बँक ऑफ बडोदा

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 346

अर्जाची फी : General/OBC/EWS – 600/- रुपये SC/ST/PWD/महिला – 100/- रुपये

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सिनियर रिलेशनशिप मॅनेजर 320
2 e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर 24
3 ग्रुप सेल्स हेड 01
4 ऑपरेशन्स हेड-वेल्थ 01
  एकुण 346

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – कोणत्याही शाखेतील पदवी + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – कोणत्याही शाखेतील पदवी + 1.5 वर्षे अनुभव.
पद क्र.3 – कोणत्याही शाखेतील पदवी + 10 वर्षे अनुभव.
पद क्र.4 – कोणत्याही शाखेतील पदवी + 10 वर्षे अनुभव.

वयाची अट :
पद क्र.1 – 24 ते 40 वर्षे
पद क्र.2 – 23 ते 35 वर्षे
पद क्र.3 – 31 ते 45 वर्षे
पद क्र.4 – 35 ते 50 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 30 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment