भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 141 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : BEL/HYD/2022-23/03

नोकरी खाते : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

नोकरी ठिकाण : हैदराबाद

एकूण रिक्त पदे : 141

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 472/- रुपये.  मागासवर्गीय/PWD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ट्रेनी इंजिनिअर – I 89
2 प्रोजेक्ट इंजिनिअर – I 52
  एकुण 141

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 55% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा B.Sc (इंजिनीअरिंग) + 06 महिने अनुभव.
पद क्र.2 – 55% गुणांसह इलेकट्रोनिक्स/ इलेकट्रोनिक्स आणि कम्म्युनिकेशन/ इलेकट्रोनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/ मेकॅनिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा B.Sc (इंजिनीअरिंग) + 02 वर्षे अनुभव.

वयाची अट :
पद क्र.1 – 28 वर्षांपर्यंत.
पद क्र.2 – 32 वर्षांपर्यंत.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत.

लेखी परीक्षा : 16 ऑक्टोबर 2022

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 30 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 14 ऑक्टोबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment