प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती

प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 530 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : CORP/JIT/05/2022

नोकरी खाते : प्रगत संगणन विकास केंद्र

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 530

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रोजेक्ट असोसिएट 30
2 प्रोजेक्ट इंजिनिअर 250
3 प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर 50
4 सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/मॉड्यूल लीड/ प्रोजेक्ट लीड 200
  एकुण 530

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – B.E/B.Tech किंवा सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी/ M.E/M.Tech/Ph.D.
पद क्र.2 – 60% गुणांसह B.E/B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी/ M.E/M.Tech/Ph.D + 0 ते 04 वर्षे अनुभव.
पद क्र.3 – 60% गुणांसह B.E/B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी/ M.E/M.Tech/Ph.D + 09 ते 15 वर्षे अनुभव.
पद क्र.4 – 60% गुणांसह B.E/B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी/ M.E/M.Tech/Ph.D + 03 ते 07 वर्षे अनुभव.

वयाची अट :
पद क्र.1 – 30 वर्षांपर्यंत
पद क्र.2 – 35 वर्षांपर्यंत
पद क्र.3 – 56 वर्षांपर्यंत
पद क्र.4 – 56 वर्षांपर्यंत
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 01 ऑक्टोबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment