अणु उर्जा विभाग खरेदी व स्टोअर्स संचालनालय अंतर्गत विविध पदांची भरती

अणु उर्जा विभाग खरेदी व स्टोअर्स संचालनालय अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 70 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 1/DPS/2022.

नोकरी खाते : अणु उर्जा विभाग खरेदी व स्टोअर्स संचालनालय

नोकरी ठिकाण : मुंबई आणि संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 70

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 200/- रुपये.  मागासवर्गीय/महिला/माझी सैनिक/PWD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील : जुनिअर पर्चेस असिस्टंट/ जुनिअर स्टोअर कीपर.

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 60% गुणांसह विज्ञान (B.Sc) पदवी किंवा 60% गुणांसह वाणिज्य (B.Com) पदवी किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग डिप्लोमा.

वयाची अट : 18 ते 27 वर्षे. [ SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत ]

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 20 ऑक्टोबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment