केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 1671 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : केंद्रीय गुप्तचर विभाग

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

महाराष्ट्रातील रिक्त पदे : 184

एकूण रिक्त पदे : 1671

अर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS – 500/- रुपये. मागासवर्गीय/महिला/माझी सैनिक – 50/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव (SA/Exe) 1521
2 मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) 150
  एकुण 1671

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 10वी उत्तीर्ण + संबंधित राज्यातील भाषेचे ज्ञान.
पद क्र.2 – 10वी उत्तीर्ण + संबंधित राज्यातील भाषेचे ज्ञान.

वयाची अट :
पद क्र.1 – 18 ते 27 वर्षे.
पद क्र.2 – 18 ते 25 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 05 नोव्हेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 25 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

Leave a Comment