इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपुर अंतर्गत ज्युनियर असिस्टंट पदांची भरती

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपुर अंतर्गत ज्युनियर असिस्टंट पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 119 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 1/2022

नोकरी खाते : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

नोकरी ठिकाण : IIT कानपूर

एकूण रिक्त पदे : 119

अर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS + 700/- रुपये.  मागासवर्गीय/माझी सैनिक/महिला/ PwBD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील : ज्युनियर असिस्टंट

शैक्षणिक पात्रता व अनुभव : पदवीधर + कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ज्ञान.

वयाची अट : 21 ते 30 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 15 ऑक्टोबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 09 नोव्हेंबर 2022 (05:00 PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment