इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदांची भरती

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 40 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 40

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 100/- रुपये.  मागासवर्गीय/महिला/माझी सैनिक – फी नाही.

पदाचे नाव & तपशील : हेड कॉन्स्टेबल (ड्रेसर व्हेटनरी).

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 12 वी उत्तीर्ण + व्हेटनरी कोर्स/ डिप्लोमा/प्रमाणपत्र.

वयाची अट : 18 ते 25 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 19 ऑक्टोबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 19 नोव्हेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment