नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत इंजिनीअरिंग एक्सिक्युटीव्ह ट्रैनी पदांची भरती

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत इंजिनीअरिंग एक्सिक्युटीव्ह ट्रैनी पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 864 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 23/2022.

नोकरी खाते : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 864

अर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS – 300/- रुपये.  मागासवर्गीय/महिला/माझी सैनिक/PwBD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील : इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET)

पद क्र. शाखा पद संख्या
1 इलेक्ट्रिकल 864
2 मेकॅनिकल
3 इलेक्ट्रॉनिक्स
4 इंस्ट्रुमेंटेशन
5 सिव्हिल
6 मायनिंग
  एकुण 864

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 60% गुणांसह गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी (शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र ) + GATE 2022.

वयाची अट : 18 ते 27 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 28 ऑक्टोबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment