स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्कल बेस्ड ऑफिसर्स पदांची भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्कल बेस्ड ऑफिसर्स पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 1422 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : CRPD/ CBO/ 2022-23/22.

नोकरी खाते : स्टेट बँक ऑफ इंडिया

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 1422

अर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS – 750/- रुपये.  मागासवर्गीय/PWD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील : सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO).

शैक्षणिक पात्रता व अनुभव : कोणत्याही शाखेतील पदवी + बँकेतील 02 वर्षे अनुभव.

वयाची अट : 21 ते 30 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत.

ऑनलाईन परीक्षा :
प्रवेशपत्र : नोव्हेंबर/डिसेंबर 2022
ऑनलाईन टेस्ट : 04 डिसेंबर 2022

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 18 ऑक्टोबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 07 नोव्हेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment