सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस अंतर्गत विविध पदांची भरती

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 83 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 01/2022

नोकरी खाते : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 83

अर्जाची फी : खुला/ओबीसी/EWS – 600/- रुपये. मागासवर्गीय/PWD – 200/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग/कंट्रोल) 68
2 ज्युनियर टेक्निशियन (फिटर) 06
3 ज्युनियर टेक्निशियन (टर्नर) 01
4 ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर) 01
5 ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) 03
6 ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन) 03
7 फायरमन (RM) 01
  एकुण 83

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – प्रिंटिंग + प्लेटमेकिंग ट्रेड मध्ये NCVT/SCVT ITI (लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा.
पद क्र.2 – NCVT/SCVT ITI (फिटर)
पद क्र.3 – NCVT/SCVT ITI (टर्नर)
पद क्र.4 – NCVT/SCVT ITI (वेल्डर)
पद क्र.5 – NCVT/SCVT ITI (इलेक्ट्रिकल)
पद क्र.6 – NCVT/SCVT ITI (इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन)
पद क्र.7 – 10वी उत्तीर्ण + फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र + उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी.

वयाची अट : 18 ते 25 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन परीक्षा : नोव्हेंबर/डिसेंबर-2022

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 01 ऑक्टोबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment