स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सायंटिफिक असिस्टंट पदांची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सायंटिफिक असिस्टंट पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 990 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : स्टाफ सिलेक्शन कमिशन

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 990

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 100/- रुपये. मागासवर्गीय/माझी सैनिक/PWD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील : सायंटिफिक असिस्टंट.

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 60% गुणांसह फिजिक्स विषयासह विज्ञान शाखेत पदवी/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि/ कॉम्प्युटर अँप्लिकेशन विषयात पदवी किंवा इलेकट्रोनिक्स आणि टेली-कम्म्युनिकेशन विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.

वयाची अट : 18 ते 30 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 30 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment