बॅसीन कॅथोलिक बँक अंतर्गत विविध पदांची भरती

बॅसीन कॅथोलिक बँक अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 109 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : बॅसीन कॅथोलिक बँक

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.

एकूण रिक्त पदे : 109

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 चीफ फायनांशियल ऑफिसर (CFO) 01
2 चीफ रिस्क ऑफिसर (CRO) 01
3 मॅनेजर/ चीफ मॅनेजर – ट्रेझरी 01
4 मॅनेजर/ चीफ मॅनेजर-ट्रेड फायनान्स 01
5 असिस्टंट जनरल मॅनेजर-CBS 01
6 फ्लेक्सक्यूब डेव्हलपर 01
7 OBDX डेव्हलपर / एडमिन 01
8 कोअर बँकिंग सिस्टम डेव्हलपर 01
9 नेटवर्क इंजिनिअर 01
10 ट्रेनी-कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह (CSE) 100
  एकुण 109

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – CA + 20 वर्षे अनुभव
पद क्र.2 – गणित / सांख्यिकी / अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी असलेल्या कोणत्याही पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल. + 20 वर्षे अनुभव
पद क्र.3 – कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/CA/ICWA/CFA/CAIIB किंवा ट्रेझरी मॅनेजमेंट डिप्लोमा/PGPBF + 10 वर्षे अनुभव
पद क्र.4 – पदवी/पदव्युत्तर पदवी + CAIIB + 10 वर्षे अनुभव
पद क्र.5 – B.E(कॉम्प्युटर सायन्स)/M.Sc IT/MCA + 20 वर्षे अनुभव
पद क्र.6 – B.E/B.Tech(CS/इलेक्ट्रॉनिक्स)/B.Sc(IT)/B.Com(IT)+ Oracle Flexcube मध्ये 02-05 वर्षे अनुभव
पद क्र.7 – B.E/B.Tech (CS/इलेक्ट्रॉनिक्स)/B.Sc(IT)/B.Com(IT)+ OBDX मध्ये 02-05 वर्षे अनुभव
पद क्र.8 – कॉम्प्युटर सायन्स/IT पदवी किंवा समतुल्य + 03-06 वर्षे अनुभव
पद क्र.9 – B.E/ इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc./M.Sc./MCA + 04 वर्षे अनुभव
पद क्र.10 – मुंबई विद्यापीठ / मुंबईतील स्वायत्त विद्यापीठातून किमान 55% आणि त्याहून अधिक गुणांसह कोणत्याही विषयात पदवीधर + संगणक अनुप्रयोगांचे पुरेसे ज्ञान.

वयाची अट :
पद क्र.1, 2, 4, आणि 5 – 50 वर्षांपर्यंत.
पद क्र.3 – 45 वर्षांपर्यंत.
पद क्र.6 & 7 – 35 वर्षांपर्यंत.
पद क्र.10 – 30 वर्षांपर्यंत.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 15 नोव्हेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment