भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 111 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 6050/TE&PE-I/HR/PDIC/2022-23.

नोकरी खाते : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

नोकरी ठिकाण : बंगलोर.

एकूण रिक्त पदे : 111

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 472/- रुपये. मागासवर्गीय/PWD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ट्रेनी इंजिनिअर – I 50
2 प्रोजेक्ट इंजिनिअर – I 61
  एकुण 111

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा B.Sc (इंजिनीअरिंग) + 06 महिने अनुभव.
पद क्र.2 – 55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा B.Sc (इंजिनीअरिंग) + 02 वर्षे अनुभव.

वयाची अट :
पद क्र.1 – 28 वर्षांपर्यंत.
पद क्र.2 – 32 वर्षांपर्यंत.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

अर्ज करण्याचा पत्ता : Manager (HR), Product Development & Innovation Centre (PDIC), Bharat Electronics Limited, Prof. U R Rao Road, Near Nagaland Circle, Jalahalli Post, Bengaluru – 560 013, India.

अर्जची सुरुवात : 09 नोव्हेंबर 2022

अर्जची शेवटची तारीख : 23 नोव्हेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment