बैंकिंग कार्मिक चयन संस्थान मार्फत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची भरती

बैंकिंग कार्मिक चयन संस्थान मार्फत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 710 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : CRP SPL-XII.

नोकरी खाते : बैंकिंग कार्मिक चयन संस्था

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 710

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 850/- रुपये. मागासवर्गीय/PWD – 175/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 IT ऑफिसर (स्केल – I) 44
2 ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल – I) 516
3 राजभाषा अधिकारी (स्केल – I) 25
4 लॉ ऑफिसर (स्केल – I) 10
5 HR/ पर्सनल ऑफिसर (स्केल – I) 15
6 मार्केटिंग ऑफिसर (स्केल – I) 100
  एकुण 710

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – कॉम्पुटर सायन्स/ कॉम्पुटर अँप्लिकेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/ B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी.
पद क्र.2 – कृषी/ फळबाग/ पशुपालन/ पशुवैद्यकीय विज्ञान/ दुग्धशाळा विज्ञान/ मत्स्यपालन विज्ञान/ मत्स्यपालन/ कृषी विपणन आणि सहकारिता/ सहकार व बँकिंग/ कृषी-वानिकी/ वानिकी/ कृषी जैवतंत्रज्ञान/ अन्न विज्ञान/ शेती व्यवसाय व्यवस्थापन/ अन्न तंत्रज्ञान/ डेअरी तंत्रज्ञान/ शेती अभियांत्रिकी पदवी.
पद क्र.3 – इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.
पद क्र.4 – LLB.
पद क्र.5 – पदवीधर + पर्सनल मॅनेजमेंट/ औद्योगिक संबंध/ मानव संसाधन/ मानव संसाधन विकास/ सामाजिक कार्य/ कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.
पद क्र.6 – पदवीधर + मार्केटिंग विषयात MMS/MBA किंवा PGDBA/PGDBM/PGPM/PGDM.

वयाची अट : 20 ते 30 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत.

पूर्व परीक्षा :
प्रवेशपत्र – डिसेंबर 2022
पूर्व परीक्षा – 24/ 31 डिसेंबर 2022
मुख्य परीक्षा – 29 जानेवारी 2023

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 01 नोव्हेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 21 नोव्हेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment