महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 63 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : काअ/अउदा/(संवसु)/वि/सोलापूर/मासं/1572.

नोकरी खाते : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड

नोकरी ठिकाण : सोलापूर

एकूण रिक्त पदे : 63

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील : वीजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 10 वी उत्तीर्ण + वीजतंत्री विषयात NCVT/ITI.

वयाची अट : 18 ते 38 वर्षे. (SC/ST – 05 वर्षे सवलत )

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 07 नोव्हेंबर 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

अप्रेंटिस ऑनलाईन नोंदणी : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment