मराठी मुळाक्षरे | Marathi Mulakshare | Marathi Alphabets | Mulakshare marathi

या लेखात आपण मराठी मुळाक्षरे/Marathi Mulakshare पाहणार आहोत. जर तुम्हाला मराठी लिहायला व वाचायला शिकायचे असेल तर त्याची सुरवात मराठी मुळाक्षरापासून करावी. कारण मराठी भाषेची सुरवात मुळाक्षरापासून होते आम्ही या लेखामध्ये मराठी मुळाक्षरे दिली आहेत. मराठी भाषेची लिपी हि देवनागरी लिपी आहे. म्हणून मराठी मुळाक्षरे पण देवनागरी लिपीतच लिहतात मराठी मध्ये ऐकून १२ स्वर आणि ३६ छत्तीस … Read more