भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये
महाराष्ट्रासाठी 3000 जागांची मेगा भरती
अधिक माहिती पुढे
नोकरी खाते : भारतीय पोस्ट ऑफिस
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
एकूण रिक्त पदे : 3026
पदाचे नाव & तपशील
1. ब्रांच पोस्ट मास्टर
2. असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर
3. डाक सेवक
भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी
वेतनश्रेणी : 10,000/- रुपये ते 12,000/- रुपये
अर्जाची फी : 100/- रुपये. मागासवर्गीय/ महिला/ PWD – फी नाही.
ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 05 जून 2022
अधिक माहिती - माहितीदर्शक.कॉम वर पहा